एकुलत्या एक मुलीवर उत्तम संस्कार करणारे आणि तिच्या साधनेत स्वतःमुळे अडथळा येऊ न देणारे श्री. यशवंत शहाणे (वय ७८ वर्षे) आणि सौ. जया शहाणे (वय ७६ वर्षे) !
‘वैशाख कृष्ण अष्टमी (३१.५.२०२४) या दिवशी माझ्या आई-बाबांच्या (सौ. जया यशवंत शहाणे (वय ७६ वर्षे) आणि श्री. यशवंत सदाशिव शहाणे (वय ७८ वर्षे) यांच्या) विवाहाचा ५० वा वाढदिवस आहे.