साधिका घरी दत्तमाला मंत्रपठण करत असतांना तिच्या घरातील कुंडीत औदुंबराची ७ रोपे उगवणे
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधक दत्तमाला मंत्रपठण करत असणे आणि आश्रमात आपोआप औदुंबराची रोपे उगवणे अन् त्याचप्रमाणे घरातील कुंडीतही औदुंबराची रोपे उगवणे
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधक दत्तमाला मंत्रपठण करत असणे आणि आश्रमात आपोआप औदुंबराची रोपे उगवणे अन् त्याचप्रमाणे घरातील कुंडीतही औदुंबराची रोपे उगवणे
‘आमचे मूळ गाव सांगली आहे. तेथे माझे सासर आणि माहेरचे सर्व कुटुंबीय रहातात. ४.८.२०२३ या दिवशी मी आणि माझे यजमान (पू. सदाशिव नारायण परांजपे) काही कामानिमित्त सांगलीला गेलो होतो. त्या वेळी कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्यावर आलेला अनुभव खाली दिला आहे.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बांधकामासंबंधी सेवा करणारे कामगार श्री. बाबूलाल चौधरी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५५ वर्षे) यांच्या विषयी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
आईला होणार्या प्रचंड वेदना आणि गंभीर आजार केवळ गुरुकृपेने न्यून झाला. तिला भूवैकुंठातील (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील) आनंद आणि चैतन्य अनुभवता आले. साधना आणि संतांचा सत्संग यांचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
‘१०.१०.२०२३ या दिवशी मी पुणे येथील माझ्या नृत्यगुरु सुचेता जोशी यांच्याकडे नृत्य शिकायला गेले होते. तेव्हा माझ्या समवेत माझी आई (सौ. दीपा औंधकर) होती. त्या दिवशी आम्हाला (मला आणि आईला) नृत्यवर्गात पुष्कळ दैवी वातावरण जाणवत होते. त्या वेळी आम्हाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
पू. सौरभ जोशी यांना अक्कलकोट येथील मिळालेल्या पादुकांविषयी पू. सौरभदादांचे वडील श्री. संजय जोशी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात असतांना एका व्यक्तीने पू. सौरभ जोशी यांना श्री स्वामी समर्थांचे स्थान असलेल्या अक्कलकोट येथील पादुका दिल्या होत्या. अनेक संत आणि साधक यांना या पादुकांविषयी विविध अनुभूती आल्या आहेत.
मुलीवर नामजपादी उपाय करत असतांना यजमान आणि मुलगा यांना परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे तिचे रक्षण झाल्याची जाणीव होणे
मी विशेषांक वाचण्यासाठी हातात घेतल्यावर ‘जणू काही सूर्यदेवाची प्रतिमा पहात आहे’, असे मला वाटले.