श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्‍तीसत्‍संगात सांगितलेली सूत्रे ऐकून कु. मनीषा माहुर यांना आलेल्‍या अनुभूती

भक्‍तीसत्‍संग ऐकल्‍यानंतर ‘वातावरणातील हवा (वायू) परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना स्‍पर्श करत आहे आणि त्‍यांच्‍या उच्‍छ्‌वासातून चैतन्‍य मिळत आहे’, असे जाणवणे

कु. प्रतीक्षा हडकर यांना भक्‍तीसत्‍संगात ‘प्रसंग हा देवच असतो’, याची आलेली अनुभूती !

प्रसंग हा देव असतो, तसेच प्रसंग हा आपला जीवनसाथीही असतो, म्‍हणजेच प्रसंग घडतांना, घडल्‍यानंतर आपण देवालाच शोधत रहायला हवे. प्रत्‍येक वेळी जीवनातील अनेक प्रसंगांत देवाने आपल्‍याला साथ दिलेली असते, तर भगवंताला (गुरुमाऊलीला) विसरून कसे चालेल ?’

गुरुकृपा आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय यांमुळे एका दुर्मिळ आजारातून बरे झाल्‍याची साधिकेला आलेली अनुभूती

‘नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये मी एका आजारावर लस घेतली होती. दुसर्‍या दिवशी अकस्‍मात् माझे बोलणे अस्‍पष्‍ट आणि तोतरे होऊन मला नीट बोलता येईनासे झाले. मला नाक आणि घसा येथे त्रास होऊ लागला. बोलतांना माझ्‍या नाकातून आवाजही येऊ लागला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर संभाजीनगर येथील सौ. ज्‍योती चव्‍हाण यांना आलेल्‍या अनुभूती !

५.८.२०२२ ते ७.८.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात मी एका सेवेसाठी गेले होते. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या समष्‍टी रूपाप्रति कोटीशः कृतज्ञता !

‘कृतज्ञतेला शब्‍द नसती, असते केवळ कृती ।
कृतज्ञतेची ही कृती दर्शवते तुमची स्‍थिती ॥’

‘नारायण-नारायण’ करती साधकों की वाणी, नारायण अब बस रहे मन में, बस रहे मन में ।

आस लगी गुरुदेवजी के दर्शन की ।
आज्ञा मिली दोनों सद़्‍गुरु माता को महर्षि की ।

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव म्‍हणजे जीवनातील आनंदाची अत्‍युच्‍च पर्वणी असल्‍याची अनुभूती घेणार्‍या अंधेरी (मुंबई) येथील सौ. अनघा दाभोळकर (वय ५९ वर्षे) !

‘आपण त्‍या सोहळ्‍यातील एक साक्षीदार असू’, हा विचार माझ्‍या मनाला सुखावून गेला. त्‍या वेळी मी अनुभवलेले भावक्षण पुढे दिले आहेत.

श्री विष्‍णुस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी पोचण्‍यासाठी तेच साधकाला स्‍वभावदोष आणि प्रारब्‍ध यांवर मात करून पुढे वाटचाल करण्‍यास शक्‍ती देत असल्‍याचे लक्षात येणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. धैवत विलास वाघमारे यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आल्‍यावर त्‍यांनी केलेला वैशिष्‍ट्यपूर्ण भावप्रयोग आणि त्‍या वेळी त्‍यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. प्रकाश मराठे यांना पत्नी पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि देहावसानानंतर जाणवलेली सूत्रे

पू. (सौ.) शालिनी मराठे यांचे यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना पत्नीची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या देहावसानानंतर अन् त्‍यांना संत घोषित केल्‍यावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.