पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या महसा अमिनी यांची बातमी देणार्‍या महिला पत्रकाराला अटक

इराण सरकारची दडपशाही ! अशा दडपशाहीतून आंदोलन अधिक तीव्र होते, हे सरकारने लक्षात ठेवायला हवे !

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना जामीन देण्यासह सुरक्षा मिळण्यासाठी इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे प्रशासनाला निवेदन

टी. राजा सिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांचे सर्व खटले महाराष्ट्र, कर्नाटक अथवा गोवा या शेजारी राज्यांत हस्तांतरित करण्यात यावेत.

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने हुपरी येथे घेण्यात आलेले आंदोलन हे शिस्तबद्ध होते’, असे मत एका पोलीस अधिकार्‍याने व्यक्त केले.

आमदार टी. राजासिंह यांची कारागृहातून मुक्तता करावी ! – मंगेश खांदेल, हिंदु जनजागृती समिती

गोशामहल (तेलंगाणा) विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास दिला जात आहे. तेलंगाणा सरकारची ही कृती राज्यघटना आणि कायदा विरोधी असून नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे हनन करणारी आहे…

प्राचीन‌ जगदंबा मंदिर वाचवण्‍यासाठी पोखरापूर ग्रामस्थांचे पुण्‍यात जागरण आंदोलन !

प्राचीन मंदिर, वास्तू जतन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाचे असतांना यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पद !

धर्मनिरपेक्ष देशात हिजाब ‘ऐच्छिक’, तर कट्टरतावादी देशात ‘अनिवार्य’ ! – तस्लिमा नसरीन

भारत तथाकथित धर्मनिरपेक्ष देत असतांनाही येथे हिजाब ‘ऐच्छिक’ नाही, तर ‘अनिवार्य’ असल्याचेच दिसून येते !

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन चालूच

इराण इस्लामी देश असतांना तेथील मुसलमान महिला हिजाबच्या सक्तीचा विरोध करतात, तर भारत इस्लामी देश नसतांना येथील मुसलमान महिला हिजाबचे समर्थन करतात !

इराणमधील महिलांचे हिजाब हटवून सरकारविरोधी आंदोलन !

हिजाब न घातल्याने अटक केल्यानंतर मृत पावलेल्या इराणमधील तरुणीचे प्रकरण

नाशिक येथील भोंगे ७ दिवसांत हटवा, अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू !

मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले की, सणासुदीच्या काळात कर्णकर्कश भोंगे वाजवले गेले, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पोलिसांकडे त्याविरोधात तक्रार केली असून नोंद न घेतल्यास ७ दिवसानंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल.

१८ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य आंदोलन !

गडदुर्गांच्या दृष्टीने स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी समस्त हिंदूंकडून आयोजन !