म्हणे सर्वधर्मसमभाव !

‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. . . असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतात हिंदू आणि त्यांचे नेते असुरक्षित !

पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी विकास प्रभाकर यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. दोघे आक्रमणकर्ते दुचाकीवरून आले होते. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

संपादकीय : इराण-इस्रायल संघर्ष !

इराण-इस्रायल संघर्षाची स्थिती लक्षात घेऊन भारताने पाक आणि चीन या शत्रूदेशांविरुद्ध युद्धसज्ज रहाणे आवश्यक !

गुरुदेवांसाठी सुमनांजली !

‘गुरुदेव, आपण सगुण आहात; कारण सगुणात वावरतांना दिसता म्हणून; पण आपणाला गुण स्पर्शतच नाही. माया स्पर्शूच शकत नाही.

…तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !

ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड या देशांत आपल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये येणारे सर्व भाविक सात्त्विक वेशभूषा करतात.

वेंगरुळ (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’ येथे भारतीय व्यायामप्रकार शिकायला गेल्यावर सनातनच्या साधकांना शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

‘सव्यासाची गुरुकुला’त शिवकालीन युद्धकला शिकवली जाते, तसेच शरीर सौष्ठवासाठी प्राचीन भारतीय व्यायामपद्धतींचा अवलंब केला जातो. ‘सव्यासाची गुरुकुलम्’ची जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि तिथे शिकायला मिळालेली सूत्रे क्रमशः प्रस्तुत करीत आहोत.

हिंदूंच्या संतांवर खोटे अरोप करून हिंदु संत आणि धर्म यांना अपकीर्त करण्यासाठी हिंदुद्वेष्टे रचत असलेले कुटील षड्यंत्र !

या लेखावरून लक्षात येईल की, हिंदु संत आणि धर्म यांना कलंकित करण्याचे षड्यंत्र कशा प्रकारे केले जात आहे ? हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता यावरून प्रतीत होते !

सर्वत्र अन्य धर्मियांची वाढत असलेली घुसखोरी हिंदूंसाठी धोक्याची घंटा ?

सध्या सर्वत्र हिंदु धर्मियांच्या वसाहतीत, तसेच त्यांच्या धार्मिक ठिकाणी अन्य धर्मीय घुसखोरी करून त्यांना त्रास देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण करणे, त्यांच्या भूमी हडप करणे, हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या अंतर्गत फसवून त्यांचे धर्मांतरण करणे इत्यादी प्रकार वाढीस लागतांना दिसत आहेत.

दिशाहीन जन्महिंदू!

नुकताच मुसलमानांचा रमझान महिना संपून ईद झाली. नेहमीप्रमाणे मुसलमानांचे रोजे (उपवास) पार पडले. अशा वेळी धर्मशिक्षणाअभावी एखाद्या हिंदूने रोजे पाळले, तर त्याची बातमी प्रसिद्ध होणे, यात काही नवल नाही..

धर्म न शिकल्याने होणारा दुष्परिणाम ! 

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन ..