श्रीहरि स्‍मरणाने दुःखे दूर होतात

‘जसे सूर्योदय होताच रात्र पळून जाते, सिंहाची गर्जना ऐकताच हत्तीला भीती वाटते, तसेच हरिभक्‍त समोर येताच संकटे पळून जातात. त्‍यांच्‍या दृष्‍टीच्‍या समोर येतच नाहीत. जसे महालक्ष्मी येताच दरिद्री माणसाचे दारिद्य्र दूर होते, तसेच (सर्वव्‍यापक, सर्वांचे अंतरात्‍मा) श्रीहरीचे स्‍मरण केल्‍याने जन्‍म-मरणरूपी दुःख दूर होते.’

देहली सेवाकेंद्राच्‍या परिसरात आलेल्‍या फुलपाखरामुळे सेवाकेंद्रातील सर्वांना आनंद होणे

फुलपाखरू आल्‍यानंतर साधिकेची ग्‍लानी दूर होऊन तिला उत्‍साह वाटू लागणे

दैवी बालिका कु. प्रार्थना पाठक, कु. अपाला औंधकर आणि कु. शर्वरी कानस्‍कर !

पूर्वी कु. प्रार्थना रामनाथी आश्रमात राहून साधना करत होती. ती देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात गेल्‍यावरही तिला ‘ती रामनाथी आश्रमातच आहे’, असे जाणवत असे. अन्‍य २ दैवी बालिकांनाही तिच्‍याविषयी असेच जाणवले. त्‍याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानंतर रामनाथी (गोवा) येथे झालेल्‍या चंडीयागाच्‍या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्‍यावर माझी भावजागृती होऊन मला आनंद झाला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या अनुभूती

ध्‍यानमंदिरात नामजप अतिशय भावपूर्ण होतो. ‘साक्षात् गुरुदेवांसमोर आपण बसलो आहोत’, असे वाटते. मला ध्‍यानमंदिरात सूक्ष्मातून गुरुदेव आल्‍याची अनुभूती आली.’