समष्‍टी साधनेच्‍या माध्‍यमातून साधकांमध्‍ये समष्‍टी गुणांची निर्मिती करून त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘पू.  शिवाजी वटकर यांना संतांचा लाभलेला अनमोल सहवास’, याविषयी आपण मागील भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान असलेल्‍या मुंबई सेवाकेंद्रात केलेल्‍या सेवा आणि साधकांकडून समष्‍टी साधना करून घेऊन त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत. 

श्रीरामाच्‍या अखंड अनुसंधानात आणि नामस्‍मरणात डुंबलेल्‍या ईश्‍वरपूर (जिल्‍हा सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७५ वर्षे) !

श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ३८ वर्षे) यांना जाणवलेली पू. (श्रीमती) मुंगळे यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवाच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती !

सगळे साधक शरणागतभावात होते. त्‍यांना बघून माझी भावजागृती होत होती.

वर्ष २०२२ मधील गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी जळगाव येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती !

‘गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी गुरुपूजनाला बसल्‍यावर सतत गुरुमाऊलीचे स्‍मरण चालू झाले. ‘समोर गुरुमाऊली उपस्‍थित आहे’, असे मला वाटत होते.