आजचा वाढदिवस – कु. श्रिया राजंदेकर

कु. श्रिया राजंदेकर

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चैत्र कृष्ण एकादशी (१६.४.२०२३) या दिवशी फोंडा, गोवा येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे लहान भाऊ सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) आणि तिचे आई-वडील, आजी-आजोबा यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.