स्वयंसूचना सत्रे ध्वनीमुद्रित करून ऐकल्यावर सूचना अंतर्मनापर्यंत पोचून स्वभावदोष आणि अहं यांच्यावर मात करणे सोपे जाऊ लागणे

स्वभावदोष आणि अहं हे साधनेतील अडथळे आहेत. ते दूर करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना स्वयंसूचना सत्रे करणे आवश्यक असते.

कठीण प्रसंगात स्थिर राहून ‘पूर्णवेळ साधना करून ईश्वराचीच चाकरी करायची’, असा निश्चय करणार्‍या श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे !

परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चौकटीत ‘तुटपुंज्या लाभासाठी कोणाची चाकरी करून पैसे मिळवण्यापेक्षा व्यावहारिक, तसेच आध्यात्मिक दृष्ट्या सर्वच देणार्‍या ईश्वराची चाकरी करावी !’, असे विचार मांडले होते. तेव्हा ‘पूर्णवेळ साधना करून ईश्वराचीच चाकरी करायची’, हा विचार दृढ झाला.

स्वप्नांच्या माध्यमातून साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला विविध प्रकारे केलेले साहाय्य !

‘माझ्या साधनेला घरून विशेष अनुकूलता नाही. त्यामुळे त्यासंदर्भातील विचार किंवा अडचणी यांना मधेमधे सामोरे जावे लागते; मात्र त्याही स्थितीत देव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला स्वप्नांच्या माध्यमातून साहाय्य करत आहेत. त्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि अप्रतिम आहे. येथील कार्यपद्धती चांगल्या आहेत. येथील साधक शिस्तप्रिय आणि सात्त्विक आहेत. येथे सर्वत्र सकारात्मक आभा दिसून येते. ‘येथे स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व आहे’, हे मला समजले.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना स्फुरलेल्या कविता !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड – १’ या ग्रंथातील छायाचित्रे पहातांना ‘साधकांच्या ठिकाणी मीच आहे’, असे अनुभवत होते. तेव्हा माझा गुरुदेवांशी संवाद चालू झाला. त्यांच्याच कृपेने मला सुचलेल्या भावओळी पुढे दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२१.७.२०२१ पासून महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सावित्री, गांधारी अन् इतर नद्यांना महापूर येऊन पाणी महाड शहरामध्ये शिरले. त्यामुळे महाड शहरामध्ये जवळजवळ २० ते २५ फूट पाणी भरले आणि शहर दोन दिवस पाण्याखाली होते. आजूबाजूच्या सर्व गावांचा महाड शहराशी असलेला संपर्क तुटला होता.