५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चंद्रपूर येथील कु. आर्या सचिन कुळकर्णी (वय ९ वर्षे) !   

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. आर्या सचिन कुळकर्णी यांच्या आईला तिच्या जन्मापूर्वी जाणवलेले सूत्र आणि तिची आई अन् साधक यांना तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या जन्मदिनांकावरून सुचलेले काव्य !

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी गुरूच पहाती । असे आमुचे सद्गुरु काका आहात तुम्ही ।।