प.पू. भक्तराज महाराजांच्या आशीर्वादामुळे सनातनचे ‘विहंगम मार्गाने’ होत असलेले कार्य !

 प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादात सामर्थ्य किती आहे, हे कळण्यासाठी सनातनच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो. – प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य डॉ. जयंत आठवले

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सांगली येथील चि. अन्वी प्रवीण चौगुले (वय ४ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष पंचमी (१६.२.२०२१) या दिवशी चि. अन्वी चौगुले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.