परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन
‘भारतातील शाळांतून तामसिक इंग्रजी भाषा शिकवली जाते; पण सात्त्विक संस्कृत भाषा शिकवत नाहीत. हे साहजिकच आहे; कारण स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतावर राज्य केलेल्या सर्व तामसिक राजकीय पक्षांना तामसिक इंग्रजी भाषा आपली वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजसेवेविषयी मार्गदर्शन !
पूर्वानुमाने संतांनी वर्तवलेला आपत्काळ पुढे गेला असला, तरी त्याचा आरंभ कधीही होऊ शकतो. कोरोनासारख्या महामारीच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा अनुभव घेतलाच आहे. तिसरे महायुद्ध कधीही चालू होऊ शकते. त्यामुळे साधकांनी आपत्काळाची सिद्धता चालूच ठेवावी.
‘अनेकातून एकात जाणे’, असे हिंदु धर्म शिकवतो. याउलट ‘विविधता हे भारताचे बलकेंद्र आहे’, असे अनेक राजकीय नेते म्हणतात. विविधतेमुळेच भारत आज पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘श्रीरामाला रावणाने श्रीलंकेत नेलेल्या सीतेला शोधता आले; पण पोलिसांना एखाद्या गावातील साध्या चोरांना पकडता येत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात राहतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या विषयावर अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘काँग्रेस’ हे इंग्रजी नाव असलेला पक्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशाचे भले करू शकला नाही, यात आश्चर्य ते काय !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले