सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

धर्मसूर्य आणि ज्ञानसूर्य असलेल्या; ब्राह्मतेज आणि ज्ञानतेज असलेल्या; शिष्यभावात रहाणार्‍या आणि पूर्णप्रयत्नरत असलेल्या श्री श्री जयंत नावाच्या परात्पर गुरूंची मी आराधना (भक्ती) करतो.

कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःसाठी नामजप न करता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांच्यासाठी नामजप करणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

​मी सकाळी नामजप करायला आरंभ केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांना पाहून ‘हा नामजप त्यांच्यासाठीच करूया’, असे मला वाटले.

बालपणापासून नामस्मरणाचा संस्कार झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले गुरु म्हणून लाभल्याचे लक्षात येणे

मी नामस्मरण करत शाळेत जाऊ लागले आणि खरंच त्या दिवशी मला चिडवणारी मुले तिथे नव्हती. दुसर्‍या दिवशीही मी नामस्मरण करत गेले; परंतु त्या मुलांपैकी कुणी मला काही बोललेच नाही. तेव्हा मला आईचे म्हणणे पटले.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करतांना श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना आलेल्या अनुभूती

‘नागदेवता माझ्या डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे.’ मला कधी कधी शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन श्री लक्ष्मीसहित होते. तेव्हा मी श्री लक्ष्मीमातेला ‘माते, तुझे हात चेपून देऊ का ? युगानुयुगे तू सेवेत आहेस. तू अव्याहतपणे सेवा करतेस’, असे विचारतो.

कर्नाटकमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी आयोजित केलेल्या सामूहिक नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेंगळुरू (कर्नाटक) – २६ नोव्हेंबर या दिवशी तुळशीविवाहाच्या निमित्ताने दुपारी २.३० वाजता ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले.

सतत भावावस्थेत असल्याने ‘कोरोना’सारख्या संकटाच्या वेळीही निश्‍चिंत आणि स्थिर असणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

माझा सतत नामजप चालू असतो. मला घरात एकटे वाटत नाही. घरात प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व जाणवते. ते मला सूक्ष्मातून म्हणतात, ‘तू एकटी नाहीस. मी तुझ्या समवेत आहे.

यज्ञवेदीची भूमी शेणाने सारवतांना शरिराला गार संवेदना जाणवणे, पांढर्‍या रंगाच्या दैवी गायीचे दर्शन होणे अन् ‘दुसर्‍या दिवशी ऋषियाग असून तो गोलोकाशी संबंधित आहे’, असे समजणे

८.१.२०१९ या दिवशी दुपारी तीन साधिका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील यज्ञवेदीच्या ठिकाणची भूमी शेणाने सारवत असल्याचे मी पाहिले.

जयाचे दर्शन समाधाना ठाव, तयाचेची नाव ‘तीर्थराज’ ।

परि ते संन्यासे फेकूं पाहे दूर । तोचि पुन्हा संन्यासाचा भार ।
आपुल्याची ठायी आहे योगसुख (ते तू दिलेस देवा) ॥

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

२९ नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठचतुर्दशीचे पौराणिक महत्त्व आणि श्रीविष्णूचे, म्हणजेच विष्णुस्वरूप गुरुदेवांचे सेवक हीच साधकांची खरी ओळख हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया !