देहली येथील साधकांना नवीन सेवाकेंद्रात साहित्य हालवतांना आणि तेथे रहायला गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘देहली येथील सेवाकेंद्राची जागा अपुरी पडत असल्याने सेवाकेंद्रासाठी नवीन वास्तू पाहिली. ही जागा शोधतांना, जुन्या सेवाकेंद्रातून नवीन वास्तूत सामानांचे स्थलांतर करतांना, तसेच गृहप्रवेश करतांना साधकांना ‘देव समवेत आहे. तोच शक्ती देत आहे. देवामुळेच सर्व सहजतेने होत आहे’, अशा अनुभूती आल्या. त्या येथे दिल्या आहेत.

नरजन्माचा होण्या उद्धार ‘गुरुकृपायोग’ अनुसरूया ।

आज कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी (२१.११.२०२०) श्री चंद्रशेखरानंद पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी एका साधिकेला आलेली अनुभूती

‘११.५.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या आरंभी श्री. निषाद देशमुख साधकांना प्रार्थना करायला सांगत असतांना मला परात्पर गुरुदेवांचे विश्‍वरूपात दर्शन झाले.

प्रतिकूल शारीरिक स्थितीतही संतपद ते सद्गुरुपद असा साधनेचा प्रवास जलद गतीने करणारे देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे !

​‘कार्तिक कृष्ण ६, शके १९३२ (२८.१०.२०१०) या दिवशी गुरुदेवांनी मला संत घोषित केले. संतपद ते सद्गुरुपद या प्रवासात केलेल्या सेवा आणि मला आलेल्या अनुभूती ….

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी त्यांच्या सद्गुरु सन्मान सोहळ्यानंतर साधकांना केलेले मार्गदर्शन

गुरुदेव आपल्याला भरभरून देतही आहेत. आपण त्यांना अन्य काहीच देऊ शकत नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी साधनेमध्ये प्रगती करून त्यांनासुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करूया. आपण ‘केवळ त्यांना आनंद देऊ शकतो’.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या चरणी साधकांनी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली काव्यसुमने !

धर्मप्रसाराचे शिवधनुष्य धारण करूनी ।
पुढे घेऊन जाता गुरुमाऊलींच्या ज्ञानाचा वसा ।
देवालाही कौतुक वाटे असा प्रेमळ सत्संग आपला ॥

पू. पद्माकर होनपकाका आणि पू. कुसुम जलतारेआजी यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

पू. पद्माकर होनपकाका आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी माझ्यासाठी नामजप करत होते, तेव्हा माझ्या देहातून काळसर रंगाचा धूर बाहेर पडतांना जाणवून माझे शरीर हलके झाल्याचे मला जाणवले.

सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांच्या समवेत नामजप करतांना रामनाथी आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल यांना जाणवलेली सूत्रे

‘२९.७.२०१९ या सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मी सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (पू. आजी) यांच्या समवेत नामजप करायला बसले. तेव्हा माझा नामजप आपोआप चालू झाला.

बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे

‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्‍न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्‍न विचारला.