परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देवाने सुचवलेले विचार

‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवाच्या दिवशी माझे मन पुष्कळ आनंदी होते. त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘मला केवळ आजचाच दिवस प.पू. गुरुदेवांचा जन्मोत्सव आहे’, असे का वाटत आहे ?

प्रगल्भता आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारे पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) हे जन्मतःच संत आहेत. त्यांच्याकडून विविध सूक्ष्मातील प्रयोग करवून घेण्यात आले. त्यांची आणि अन्य दोन प्रसंगांत त्यांनी दिलेली वैशिष्ट्यपूर्ण उत्तरे येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

हा आश्रम म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचे साक्षात् प्रतिबिंब आहे.’ – श्री. परमात्माजी महाराज (श्री परमात्मा महासंस्थानम्), धारवाड, कर्नाटक

‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ‘हॅकर्स’नी ताबा मिळवला असणे, त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजपाचा उपाय करू लागल्यावर त्या समस्येवर उपाययोजना सहज सुचत जाऊन संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर होणे आणि या सर्व उपाययोजना १ घंट्याच्या उपायाच्या कालावधीतच पूर्ण होणे

‘२३.७.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ‘हॅकर्स’नी ताबा मिळवला असल्याचे स्पष्ट झाले. यावर संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर करणे आणि ‘त्यांना पुन्हा तसे करता येऊ नये’, अशी उपाययोजना करणे आवश्यक होते.

गुरूंवरील दृढ श्रद्धा, नम्रता आणि शरणागतभाव असलेले सासवड (पुणे) येथील श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

याप्रसंगी साधकांना जाणवलेली श्री. यशवंत वसानेकाकांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यासाठी चैतन्यमय वाणीतून तळमळीने मार्गदर्शन करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरु  स्वाती खाडये प्रत्येक आठवड्याला युवा साधकांसाठी सत्संग घेतात. त्या सत्संगात युवा साधकांकडून आठवड्यात झालेले साधनेचे प्रयत्न जाणून घेतात.

प्रेमळ आणि सेवेची तळमळ असलेल्या पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल केतन पाटील !

अनेक वेळा सेवेतील बारकावे माझ्या लक्षात येत नाहीत; पण ताई ती सूत्रे वेळोवेळी तितक्याच प्रेमाने माझ्या लक्षात आणून देते.

साधकाच्या बहिणीला २५ वर्षांहून अधिक काळ होत असलेला ‘एक्झिमा’चा त्रास तिने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर एका मासातच दूर होणे

बहिणीने आरंभी नामजप न करणे, तिला साधनेच्या दृष्टीकोनातून नामजप आणि भावप्रयोग करायला सांगितल्यावर तिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभल्यावर श्री. प्रदीप वाडकर यांचे मन उत्साही आणि आनंदी होणे

एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला उत्साह जाणवून आनंद वाटला. मी त्यांच्याशी काहीही न बोलता केवळ त्यांच्या सत्संगाने माझ्या मनाला उत्साह जाणवला.

रामनाथी आश्रमात आल्यावर वडूज, जिल्हा सातारा येथील सौ. माधवी महेश कोकाटे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने चैतन्यदायी रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या चरणी येण्याची संधी मिळाली. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.