सौ. शालिनी मराठे यांच्या एका नातेवाइकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभवलेले वेगळेपण !

मी वर्ष २०१६ ते २०१८ मध्ये वर्षांतून दोन वेळा माहेरी जात असे. तेव्हा माझा भाचा श्री. अमोल सिद्धये (भावाचा मुलगा) मला आश्रमात न्यायला येत असे.

दैवी प्रवास करतांना भगवंताने बनवलेल्या निसर्गाची वैशिष्ट्ये सांगून स्वतःसमवेत सहसाधकांनाही भगवंताच्या चरणी लीन करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

त्या म्हणतात, ‘‘निसर्ग हा देवाने दिलेला किती मोठा दैवी खजिना आहे. देवाकडे सर्व विनामूल्य असते.’’

वर्ष २०२० मधील ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण देण्याची सेवा करतांना वाराणसी येथील धर्मप्रेमी श्री. कुलदीप पटेल यांना आलेल्या अनुभूती

मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी माझे महाविद्यालयीन आणि वसतीगृहातील मित्र यांना गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचे निमंत्रण दिले.

लेस्टर, इंग्लंड येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मिलिंद खरे यांना नवरात्रीनिमित्त झालेले विशेष भक्तीसत्संग ऐकतांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

७ ते १५.१०.२०२१ या नवरात्रीच्या ९ दिवसांच्या कालावधीत झालेले भक्तीसत्संग पुष्कळ चैतन्यदायी आणि शक्तीदायी होते.

देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१.६.२००६ या दिवशी मी नोकरीतून निवृत्त झाले. तोपर्यंत मी नोकरी आणि कुटुंब सांभाळून जमेल तशी थोडीफार साधना करत होते.

मृत्यूशी झुंज देतांना अखेरच्या श्वासापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करणारी नांदगाव, ता. चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील कै. (कु.) संजीवनी सुशांत शेलार (वय २७ वर्षे) !

ती प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण करत होती. ती त्यांच्याकडे त्रासाशी लढण्यासाठी बळ मागत होती. ‘तिच्याकडून अखेरच्या श्वासापर्यंत श्री गुरूंचे स्मरण होऊ शकले’, ही गुरुदेवांचीच कृपा आहे.

भक्तभेटीला स्वयं श्रीहरि हा आला ।

अवचित प्रत्यक्ष पाहूनी हरीला । भावभक्तीचा बंधारा फुटला ।।

१३ जुलै २०२२ या दिवशी होणार्‍या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ९ भाषांत आयोजन !

‘सनातन संस्था’ आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव २०२२

प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

७.७.२०२१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन पुढे दिले आहे.