कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेली भाजी घेण्यासाठीची व्यवस्था

तळेगाव दाभाडे येथे भाजीपाला घेण्यासाठी केलेली व्यवस्था

कोल्हापूर/पुणे – अनेक ठिकाणी आता प्रशासन भाजी घेण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था करून देत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासन दोन नागरिकांमध्ये अंतर राखण्यासाठी चौकोन आखून देत आहे.