प.पू. गुरुदेवांनी अवघे जीवन व्यापून टाकणे
साधकांना आनंदमय करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांना आनंदमय करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्न विचारला.
विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवावा.
कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७.११.२०२०) या दिवशी सौ. वृंदा मराठे यांचा ५० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वीरेंद्र मराठे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘जसे देवाचे १ वर्ष, म्हणजे १ दिवस असतो, तसे ‘मलाही १ दिवसच झाला आहे’, असे वाटते.’’ त्यांच्या या बोलण्यातून ‘ते ईश्वराशी किती एकरूप झाले आहेत !’, हे लक्षात आले.
गुरूंसंदर्भातील शिष्याच्या विचारांत टप्प्या-टप्प्याने कसा पालट होत जातो, याची अद्वितीय माहिती सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी या लेखात दिली आहे.
‘२७.७.२०२० या दिवशी सकाळी सद्गुरु पिंगळेकाका अल्पाहार करण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्या सदऱ्याच्या रंगांच्या छटांसंदर्भात आलेल्या अनुभूती . . . .
आयुर्वेदाने सांगितलेले नियम समजून घेऊन त्याप्रमाणे आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या आखल्यास ‘जीवेत शरदः शतम् ।’ याप्रमाणे १०० वर्षे आरोग्यसंपन्न आयुष्य जीवन जगा, हा आयुर्वेदीय ऋषीमुनींचा आशीर्वाद प्रत्येकाला निश्चितच मिळेल.
मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवणे अन् काम, क्रोध इत्यादी आवेगांचे नियंत्रण करणे. खोकला, शौच, लघवी आदी नैसर्गिक वेग दाबून न धरणे. आरोग्यासाठी हितकर आहार-विहार करणे
सर्दीचे मूळ कारण ‘व्हायरस’ जातीचे जंतू ! जरी जंतूंमुळे सर्दी होत असली, तरी एकंदरीतच सर्व शरिराची (नाकाच्या अंतस्त्वचेतील) रोगप्रतिकारक शक्ती न्यून झाल्यास सर्दी होते.