राज्यात ५ मासांत १ सहस्र ७६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

मंत्री विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, नापिकी, राष्ट्रीयीकृत अथवा सहकारी बँक, तसेच मान्यताप्राप्त सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे येणारा कर्जबाजारीपणा आणि कर्ज परतफेडीचा तगादा या ३ कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.

अपहारात सहभागी असणार्‍या संबंधितांवर सरकारने कोणती कारवाई केली ?

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरण

मुंबई ते नवी मुंबई जलप्रवासी वाहतुकीची कामे अंतिम टप्प्यात !

मुंबई ते नवी मुंबई जलप्रवासी वाहतुकीचे (वॉटर टॅक्सी) काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसणार असून जनतेच्या वेळेचीही बचत होणार आहे

१७ अवैध ऑनलाईन लॉटरी चालवणार्‍या टोळीला अटक !

१७ अवैध ‘ऑनलाईन’ लॉटरी चालवणार्‍या ५ जणांच्या टोळीला पोलिसांनी दादर येथून अटक केली आहे. आंचल चौरसिया, त्याचे वडील रमेश चौरसिया, रविकुमार घोशिकुडा, मनमोहनसिंह शेखावर, कमलेश सांकला, कौशल पांडे, राजा मुन्ना यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दत्तजयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अध्यात्मप्रसार !

दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे, यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्याने, सामूहिक नामजप, फलकप्रसिद्धी, सोशल मिडीया आदी माध्यमांतून ठाणे जिल्ह्यात लोकांचे प्रबोधन करण्यात आले

नंदुरबार येथे होणार्‍या बौद्ध धम्म परिषदेत १० सहस्र जणांना दिली जाणार बौद्ध धर्माची दीक्षा !

विविध समाजातील सुमारे १० सहस्रांहून अधिक जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला असून तशी ऑनलाईन नोंदणीही त्यांनी केली आहे. त्या सर्वांना नंदुरबार येथे २६ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता होणार्‍या बौद्ध धम्म परिषदेत दीक्षा दिली जाणार आहे

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेण येथील धर्मप्रेमींकडून सांकशी गडाची स्वच्छता !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत किल्ले श्री सांकशी गडावरील पाण्याची टाकी, तसेच गडाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. १८ युवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

महावितरण आणि वन विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने तोरणागडावर (जिल्हा पुणे) पुन्हा अंधार !

दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याने कसा आर्थिक भुर्दंड पडतो ? याचे हे उत्तम उदाहरण. याच्याशी संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. आर्थिक हानी टाळण्यासाठी २ विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.

श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात डान्सबार चालवणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदारांची मागणी !
डान्सबारचा परवाना रहित करण्यात आल्याची गृहराज्यमंत्र्यांची माहिती !

हुमरमळा येथे मद्यासह २ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात

३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस पथक मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. या वेळी हुमरमळा येथे महामार्गाच्या बाजूला एक कंटेनर उभा असल्याचे दिसले. त्या कंटेनरची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचे अडीच ते ३ खोके सापडले.