परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त बेंगळूरू (कर्नाटक) येथे ‘हिंदू एकता दिंडी’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त नुकतीच बेंगळूरू येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. विजयनगरमधील आदि चुंचनगिरी मठात…..

बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांमध्ये सामूहिक नामजप अन् प्रार्थना यांचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील वाराणसी, सैदपूर (गाझीपूर), सुलतानपूर आणि बिहारमधील मुझफ्फरपूर अन् सोनपूर येथे नुकतेच हिंदु राष्ट्र-जागृती अभियान….

मंगळूरू आणि केरूर येथे हिंदू एकता दिंडी, तर विजयनगर येथे माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त मंगळूरू येथे चैतन्यदायी वातावरणात नुकतीच हिंदू एकता दिंडी काढण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने वणी (यवतमाळ) येथे विविध उपक्रम

परात्पर गुरु डॉ. आठवलेे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २२ मे या दिवशी येथील अमृतभवन येथील जागृत हनुमंत देवस्थानाची स्वच्छता करण्यात आली.

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि मूल येथे विविध उपक्रम

येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि मूल येथे ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फरिदाबाद येथे सामूहिक प्रार्थना

शिवशक्ती मंदिर प्रबंधक समितीच्या वतीने येथे ७ दिवसीय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, याकरता सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यात विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मंदिर स्वच्छता उपक्रम, स्मारक स्वच्छता उपक्रम, देवाला साकडे घालणे, तसेच साधनेविषयीची प्रवचने असे विविध उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले.

सांताक्रूझ येथे ‘शौर्य जागरण’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षणाविषयी जागृती !

शौर्य जागरणाअभावी आज हिंदु समाज सर्वत्र पराभूत होत असून त्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आम्ही अजिंक्य शूरवीर नृसिंह आहोत, याचे प्रदर्शन घडवण्याची वेळ आली आहे.

नवी मुंबई येथे धर्मशिक्षणवर्गातील महिलांचा मंदिर स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथील सेक्टर ४ मधील वरदविनायक मंदिर आणि विठ्ठल मंदिर यांची नुकतीच स्वच्छता करण्यात आली.

मुंबईनगरीत भव्य हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून भक्ती, शक्ती आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम !

‘हिंदूंच्या राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय म्हणचे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना !’ असा ज्वलंत विचार देऊन हिंदूंमधील धर्मतेज जागवणारे आणि हिंदूंना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीप्रवण करणारे हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे हिंदूऐक्याच्या प्रकट आविष्काराची पर्वणी !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now