व्यापारी जहाजांना लक्ष्य करणारी येमेनची ‘हुती’ आतंकवादी संघटना कोण आहे ?

इस्रायल-हमास युद्धात येमेनच्या ‘हुती’ या आतंकवादी संघटनेने उडी घेतली आहे. लाल समुद्रातून (रेड सी) इस्रायलकडे जाणार्‍या सर्व जहाजांवर आक्रमण करण्याची चेतावणी या संघटनेने दिली आहे.

उत्तरप्रदेशमधील बागपतजवळची पांडवकालीन लाक्षागृह भूमी हिंदूंना पुन्हा मिळणे हा विजयदिन !

आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी नावाच्या एका विद्वानाने वर्ष १९७० पासून ५३ वर्षे न्यायालयात लढा लढून पांडवकालीन लाक्षागृह हे स्थान यवनी (मुसलमानांच्या) दास्यातून मुक्त केले.

साक्षीत्व

‘साक्षी ही अवस्था विलक्षण विलोभनीय आहे. येथे शुद्ध विश्रांती आहे, परम विश्राम आहे. नाना योनी भटकून परिश्रांत झालेला असा जीव, ज्या वेळी त्या साक्षीत्व दशेला प्राप्त होतो, तेव्हा त्याचे संसार भ्रमण थांबते.

‘थायरॉईड’ ग्रंथीचे  कार्य  आणि तिच्या अकार्यक्षमतेमुळे होणारे दुष्परिणाम !

आयोडीन जेव्हा आहारातून मिळत नाही, तेव्हा ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य न्यून होते. समुद्रसपाटीपासून उंच आणि थंड हवेच्या प्रदेशांमध्ये आयोडीनची कमतरता असते.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर अभिव्यक्तीचा स्वैराचार ?

विद्यापिठासारख्या उच्च शिक्षण संस्थेच्या प्रतिष्ठेचा विचार करता अश्लील भाषा, असभ्य वर्तन आणि देवीदेवतांच्या वेशभूषेत चुकीचे वर्तन दाखवणे हे कोणत्या ‘ॲकेडमिक्स’मध्ये बसते ?

स्त्रियांचा सन्मान !

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत आहे. राज्य मंत्रीमंडळानेही यास मान्यता दिली आहे. राज्यात नाव लिहितांना स्वतःचे नाव, नंतर वडिलांचे नाव …

सनातनची ग्रंथमालिका ‘गुरुकृपायोगानुसार साधना’

शीघ्र गुरुप्राप्ती आणि अखंड गुरुकृपा यांसाठी काय करावे, हे जाणून घ्या !

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘जगात सर्वकाही मिळणे सुलभ आहे; पण ‘गुरुकृपारूपी भाग्य लाभणे’, हे मात्र अतीदुर्लभ आहे. गुरुकृपारूप समुद्रात विषयाशक्तीरूप नद्या विलीन होतात. गुरुकृपारूप अग्नीत पाप, ताप, दैन्य, विघ्न संकटादी दुरिते (पापे) जळून भस्म होतात.

वाहिन्यांचा इतिहासद्रोह !

श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी संत आहेत. भगवान दत्तात्रेय हे सनातन धर्मातील आराध्य दैवत आहे. सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर स्वामी समर्थांची मालिका चालू आहे.