सनातनची ग्रंथमालिका ‘गुरुकृपायोगानुसार साधना’

शीघ्र गुरुप्राप्ती आणि अखंड गुरुकृपा यांसाठी काय करावे, हे जाणून घ्या !


संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

गुरुकृपायोगानुसार साधना (भाग १)

  • आनंदासाठी साधना का करावी ?
  • गुरुकृपायोगानुसार साधनेचे प्रकार कोणते ?
  • अन्य देवांपेक्षा कुलदेवतेची उपासना का करावी ?
  • गुरुकृपा कशी कार्य करते ?
  • व्यष्टी आणि समष्टी साधनेचे विविध पैलू कोणते ? आणि ते कसे आचरणात आणावेत ?
  • साधकावर मृत्यूनंतरही गुरुकृपा कशी होत रहाते ?

इत्यादींची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.

गुरुकृपायोगानुसार साधना (भाग ३)

  • युगांनुसार गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये कोणती ?
  • गुरुकृपायोग हा विविध योगमार्गांना कसा सामावून घेतो ?
  • साधनेने निरनिराळ्या देहांची शुद्धी कशी होते ?
  • गुरुकृपायोगाने वाईट शक्तींचा त्रास कसा दूर होतो ?
  • अन्य मार्गांत गुरुप्राप्तीसाठी किती काळ लागतो  ?

इत्यादींची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.

गुरुकृपायोगानुसार साधना (भाग ४) (लघुग्रंथ)

  • गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे कोणते ?
  • ‘गुरुकृपायोग’ हा अन्य योगमार्गांपेक्षा श्रेष्ठ का ?
  • या मार्गानुसार साधकाचा बुद्धीलय कसा होतो ?
  • या मार्गाने अल्पावधीत ‘निवृत्ती’ कशी साध्य होते ?

आदी प्रश्नांची उत्तरे या लघुग्रंथात दिली आहेत.

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या‘ऑनलाईन’ खरेदीसाठी http://SanatanShop.com

संपर्क:  ९३२२३ १५३१७