राजधानी संकटात !

‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे !

चंद्रावर स्‍वारी !

चंद्रावर जाण्‍यासाठी ‘भारतीय अवकाश संशोधन संस्‍था’ म्‍हणजेच ‘इस्रो’ सज्‍ज झाली असून १४ जुलैला ‘चंद्रयान-३’ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी अवकाशात झेपावलेले असेल !

लाचलुचपतीवर कुचकामी प्रतिबंध !

सरकारी कार्यालये ही भ्रष्‍टाचाराची उगमस्‍थाने आहेत, हे कुणालाही अमान्‍य नसावे !

शैक्षणिक अधःपतन !

कारकून निर्माण करण्‍यासाठी मेकॉलेने चालू केलेली आणि सध्‍याची ‘४+६+२’ ही शिक्षणपद्धत पालटून गुणकर्मानुसार कौशल्‍य प्रशिक्षण ही पद्धत चालू केली, तर विद्यार्थ्‍यांचा आणि पर्यायाने देशाचा खर्‍या अर्थाने गुणात्‍मक विकास होईल.

बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट केव्‍हा ?

बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्‍ट्रपती राजवट कधी लावणार ?

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात गड अतिक्रमणमुक्त ?

गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.

वचक किंवा धाक हवाच !

सौंदर्यवर्धनालयात येणार्‍या महिलांना इंजेक्‍शनद्वारे बेशुद्ध करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करणार्‍या तिघांना इराण सरकारने फाशी दिली. यात एक आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) आणि त्‍याचे २ साहाय्‍यक यांचा समावेश आहे.

खलिस्‍तानवाद संपवण्‍याची नीती !

‘आतंकवादाला पोसायचे नसते’, तर ‘अफझलखानासारखे पोट फाडून संपवायचेच असते’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. तो आदर्श भारतानेही सतत ठेवला पाहिजे.

वन्‍दे मातरम्’चा महिमा !

राष्‍ट्रघातक्‍यांच्‍या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी अन् भारतियांमध्‍ये देशभावना जागृत होण्‍यासाठी ‘वन्‍दे मातरम्’ हे राष्‍ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्‍हणायलाच हवे.