बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट केव्‍हा ?

बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्‍ट्रपती राजवट कधी लावणार ?

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात गड अतिक्रमणमुक्त ?

गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.

वचक किंवा धाक हवाच !

सौंदर्यवर्धनालयात येणार्‍या महिलांना इंजेक्‍शनद्वारे बेशुद्ध करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करणार्‍या तिघांना इराण सरकारने फाशी दिली. यात एक आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) आणि त्‍याचे २ साहाय्‍यक यांचा समावेश आहे.

खलिस्‍तानवाद संपवण्‍याची नीती !

‘आतंकवादाला पोसायचे नसते’, तर ‘अफझलखानासारखे पोट फाडून संपवायचेच असते’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. तो आदर्श भारतानेही सतत ठेवला पाहिजे.

वन्‍दे मातरम्’चा महिमा !

राष्‍ट्रघातक्‍यांच्‍या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी अन् भारतियांमध्‍ये देशभावना जागृत होण्‍यासाठी ‘वन्‍दे मातरम्’ हे राष्‍ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्‍हणायलाच हवे.

गुरुपरंपरेचे स्‍मरण !

आज आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पहात असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस !

रस्ते अपघात थांबणार केव्हा ?

११ डिसेंबर २०२२ या दिवशी चालू झालेला मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग ज्याची ‘समृद्धी महामार्ग’ अशी ओळख आहे, त्यावर आतापर्यंत ४०० हून अधिक अपघात झाले आहेत. ही स्थिती निश्चितच गंभीर आहे.

आतंकवाद्यांचा उदो उदो थांबवा !

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांनाही ‘आतंकवादी’ ठरवून कठोर शिक्षा दिल्‍यासच आतंकवाद्यांचे उदात्तीकरण थांबेल !