काँग्रेसवाल्याचे पाकप्रेम जाणा !

‘नवज्योत सिद्धू यांना मंत्रीमंडळात एकदा स्थान द्या’, अशा प्रकारचा संदेश मला पाकिस्तानातून आला होता, असा गौप्यस्फोट पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केला आहे.

समाजवादी पक्षाचे पाकप्रेम जाणा !

भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही, तर चीन आहे. भाजप मात्र सातत्याने पाकला लक्ष्य करतो, असे विधान समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे.

धर्मांध माजी पोलीस महासंचालकांचा हिंदुद्वेष जाणा !

हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिल्यास आम्ही अशी स्थिती निर्माण करू की, ती सांभाळणे कठीण होईल, अशी धमकी पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंह सिद्धू यांचे सल्लागार महंमद मुस्तफा यांनी दिली.

हा ‘थडगी जिहाद’ रोखा !

यमुना खादर भागामध्ये अनधिकृतपणे थडगी उभारण्यात आली आहेत. जेथे एक वीटही बसवणे अवैध आहे, त्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर विविध थडगी बांधण्यात येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.

वासनांध पाद्र्यांना माजी पोप यांनी पाठीशी घातले, हे जाणा !

जर्मनीतील एका विधी आस्थापनाने माजी पोप बेनेडिक्ट यांच्यावर लैंगिक शोषणाच्या ४ प्रकरणांत संबंधितांवर योग्य कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. ही प्रकरणे वर्ष १९७० ते १९८० या काळातील आहेत.

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथील श्री षण्गुमुगम्देवी मंदिरातील देवीचे दागिने सरकारच्या त्रावणकोर देवस्वम् मंडळाच्या अधिकार्‍यांनी चोरल्याचे उघडकीस आले आहे.

धर्मांधांचा वाढता उद्दामपणा जाणा !

उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नौचंदी येथे १७ जानेवारी या दिवशी धर्मांधांनी पोलीस चौकीवर आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी पोलिसांना मारहाण केली.

हिंदुद्वेषी साम्यवादी इस्लामविषयी बोलण्यास कचरतात, हे जाणा !

केरळ येथील ‘वक्फ बोर्डा’च्या बैठकीत माकपचे वरिष्ठ नेते टी.के. हामजा यांनी, ‘कोरोना हा सैतान असून तो अल्लाने पाठवला आहे. भरकटलेल्या मनुष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, असे वक्तव्य केले.

काँग्रेस आणि जिहादी संघटना यांचा संस्कृतद्वेष जाणा !

कर्नाटकात उभारण्यात येणार्‍या कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसने ‘बेकार’, तर जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.ने ‘परकीय भाषा’ म्हणत विरोध केला आहे.

तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मावर होणारे आघात जाणा !

तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील वडामडुराई येथील श्री गणेश मंदिरातील देवतांच्या मूर्तींचे भंजन करणार्‍या बालकृष्णन् नामक बाटग्या ख्रिस्त्याला अटक करण्यात आली. त्याने देवतांच्या एकूण ५ मूर्ती फोडल्या.