पैठण येथील सोहळ्यात प.पू. शांतिगिरी महाराजांना ‘महाभागवत’ उपाधी प्रदान ! 

शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज समाधी चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत जयंती सुवर्ण महोत्सव निमित्त श्रीक्षेत्र पैठण येथे २२ नोव्हेंबर या दिवशी ‘अखंड हरिनाम सप्ताह सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.

शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले ! – शिबिरार्थी युवती 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथील महर्षी वाल्मिकी भवन येथे १९ नोव्हेंबरला युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

अफझलखानवधाच्या शिल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

विवाहितेवर अत्याचारप्रकरणी लातूर येथील मौलानावर बहिष्कार !

मौलाना (मुसलमान धर्मगुरु) इस्माईल करीम शेख याला एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २ सप्ताहांपूर्वी अटक करण्यात आली होती.

१० लाख रुपयांची खंडणी घेणार्‍या महिला कृषी साहाय्यकाचे निलंबन !

आता महिलाही गुन्हेगारीत पुढे ! हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

नगर येथे २ ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये ७३ गोवंशियांना मिळाले कत्तलीपासून जीवदान !

गोरक्षकांप्रमाणे पोलिसांनीही प्राणपणाने प्रयत्न केल्यास गोहत्या निश्चितच रोखल्या जातील !

राष्ट्रीय महामार्ग रोखल्याविषयी राजू शेट्टींसह अडीच सहस्र कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

प्रशासन समस्येवर वेळीच योग्य उपाययोजना न काढत असल्याचा परिणाम म्हणून जनतेला वेठीस धरले जाते, हे संतापजनक आहे !

शाळेची माहिती अद्ययावत् न केल्यास शिक्षकांचे वेतन रोखण्याचे आदेश !

राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ‘यू-डायस प्लस प्रणाली’मध्ये माहिती अद्ययावत् करावी लागणार आहे.

मराठा आणि धनगर आरक्षणांवर अशोक चव्हाण यांच्या नावाची २ बनावट पत्रे सिद्ध !

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची २ बनावट पत्रे सिद्ध करण्यात आली आहेत. यासंबंधीची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे

प्रकल्पबाधित नागरिकांच्या समस्या तातडीने न सोडवल्यास आमरण उपोषण करू ! – किरण शिगवण, अध्यक्ष, बाळगंगा पुनर्वसन समिती

नागरिकांच्या मागण्यांची नोंद घेण्यासाठी त्यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ येणे, हे स्वातंत्र्याचे ७६ वे वर्ष साजरे करणार्‍या भारताला लज्जास्पद !