सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १७ मे या कालावधीत चक्रीवादळाची शक्यता
१५ आणि १६ मे या दिवशी जिल्ह्यात वार्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१५ आणि १६ मे या दिवशी जिल्ह्यात वार्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
परराज्यातून गोवा राज्यात येणार्यांसाठी कोरोना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या ३२ सहस्र डोसचा पहिला हप्ता १३ मे या दिवशी प्राप्त झाला आहे.
‘गोवा फॉरवर्ड’ची मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ‘नोडल’ अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी तक्रार
गोमेकॉतील अत्यवस्थ रुग्णांना गोमेकॉच्या सूपरस्पेशालिटी विभागात स्थलांतर करण्यात येत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहून आम्ही हतबल झालो, आमचे प्रयत्न अपयशी ठरल्याविषयी खंत व्यक्त करतो
तुळजापूर रस्त्यावरील तेजामृत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोशाळा चालू करण्यात आली आहे.
वडूज पोलिसांनी त्यांना न्यायालयात उपस्थित केल्यानंतर घार्गे यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शहरात कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचार्यांनी पैशांची जमावाजमव करून ४५ किलो किराणा सामान घेऊन दिले.
‘वन्दे मातरम् शिवोत्सव’ मंडळाच्या वतीने गेली ३६ वर्षे शिवोत्सव साजरा केला जातो.