तमिळनाडूमध्ये हिंदु नेते मणीकंदन यांची हत्या

तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्याने हिंदूंचे आणि त्यांच्या नेत्यांचे रक्षण कसे होणार ?

(म्हणे) ‘मी माझ्या मतदारसंघातील जुनी ३ मंदिरे पाडली होती !’ – द्रमुकचे नेते टी.आर्. बालू

मंदिरे पाडल्याची गोष्ट अभिमानाने सांगणार्‍या अशा आताच्या गझनींना त्यांची जागा दाखवण्यासाठी तमिळनाडूतील हिंदूंनी संघटिन होणे आवश्यक !

द्रमुक पक्षाच्या नेत्याच्या विरोधात राज्यपालांकडून मानहानीचा खटला प्रविष्ट !

तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांच्या विरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याच्या प्रकरणी रवि यांनी द्रमुकचे नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांच्या विरोधात चेन्नईच्या न्यायालयात मानहानीचा खटला प्रविष्ट केला आहे.

भारताने कुणाच्या दबावाखाली न येता आतंकवाद आणि चीन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

पाकपुरस्कृत आतंकवाद आणि चीनसमवेतचा सीमेवरील संघर्ष यांना भारताने जोदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत कुणाच्याही दबावाखाली आलेला नाही. भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची पावले उचलेल, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.

तमिळनाडूतील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा !

अण्णामलाई यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासह त्यांना धमक्या देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा केली, तरच इस्लामी कट्टरतावादी आणि माओवादी यांच्यावर जरब बसेल !

तमिळनाडू विधानसभेत ‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव संमत !

नास्तिकतावादी आणि हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा काँग्रेसप्रमाणेच राजकीय नाश झाल्याविना रहाणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे मित्रासमोरच विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

तमिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा ! दिवसाढवळ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार होतो, हे पोलिसांना लज्जास्पद !
अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी तमिळनाडू सरकारने आता प्रयत्न केला पाहिजे !

तमिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी अभिभाषणात संदर्भ गाळल्याने गदारोळ

राष्ट्रगीताद्वारे कामकाजाचा समारोप होण्यापूर्वीच राज्यपालांनी सभात्याग केला. राज्यपालांनी याप्रकारे सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.

तमिळनाडूमध्ये रक्ताद्वारे चित्र काढण्यावर सरकारकडून बंदी

यामागे राज्यात ‘ब्लड आर्ट’चा (रक्त कलेचा) प्रकार वाढल्याचे कारण सांगितले जात आहे.

तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

नेहमी खोटे आरोप करून हिंदु संतांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !