शाळेत टिळा लावून आल्याने मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्याला ठार मारण्याची धमकी !

शाळेत शिकणारे मुसलमान विद्यार्थी हिंदु विद्यार्थ्याला टिळा लावण्यास विरोध करतात, यावरून ते सर्वधर्मसमभावाचा कोणताही मान राखत नाहीत, हे स्पष्ट होते. हिंदु या आत्मघाती सर्वधर्मसमभावचे पालन का करत आहेत ?

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्‍या विरोधात ‘क्‍विट इंडिया’ची घोषणा !

राजस्‍थानमध्‍ये येऊ घातलेल्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील शेखावटी भागात निवडणूक प्रचारास आरंभ केला.

भारतीय संस्‍कृती वैज्ञानिक असल्‍याने ती विश्‍वाचे आकर्षण बनत आहे ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘‘आपल्‍यातील दुर्गुण नष्‍ट केल्‍याविना आपण यशस्‍वी होऊ शकत नाही. आपल्‍या जीवनात प्रतिदिन येणारा ताण आपल्‍या दुर्गुणांचा परिणाम आहे. यासाठी स्‍वतःमधील दुर्गुण नष्‍ट करण्‍यासाठी आपल्‍याला सद़्‍गुणांचा विकास केला पाहिजे. यामुळे आपले जीवन यशस्‍वी होईल.’’

पाकमध्ये गेलेल्या राजस्थानमधील विवाहित ख्रिस्ती धर्मीय अंजू हिने केला प्रियकर नसरूद्दीनशी विवाह !

राजस्थानमधील भिवाडी येथे रहाणारी अंजू नावाची विवाहित ख्रिस्ती महिला पाकिस्तानात तिच्या प्रियकराकडे गेल्याचे समोर आल्यानंतर आता तिने तेथे तिचा प्रियकर नसरूद्दीन याच्याशी न्यायालयाच्या माध्यमातून विवाह केला आहे.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मंत्री राजेंद्र गुढा यांची हकालपट्टी !

ही आहे काँग्रेसची खरी मनोवृत्ती ! अशा काँग्रेसला महिलांच्या सुरक्षेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा याविषयी काही बोलत का नाहीत ?

बहिष्‍कार आणि जागृती यांद्वारे हलाल प्रमाणपत्राला विरोध करता येईल ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भिलवाडा (राजस्‍थान) ‘श्री नगर माहेश्‍वरी सभे’च्‍या कार्यकारिणीच्‍या बैठकीत हलाल प्रमाणपत्राविषयी प्रबोधन !

अलवर (राजस्थान) येथील जुनैद याने ‘रोहित’ बनून देहलीतील हिंदु मुलीशी केले लग्न !

राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार अस्तित्वात असल्यामुळे तेथे हिंदु युवतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षाच नको !

राजस्थानमधील प्राचीन मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांच्या व्यवस्थापनाचे  अभिनंदन ! 

ऑनलाईन खेळामुळे एका मुलाने गमावले मानसिक संतुलन !

विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा लाभ घेतांना त्याचा अतिरेक केल्यावर काय होते, हेच या घटनेतून लक्षात येते ! यासाठी अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर कुणी करावा आणि कुणी करू नये, असेही नियम असणे आवश्यक आहेत !

(म्हणे) ‘माता सीता एवढी सुंदर होती की, राम आणि रावण तिच्यामागे वेडे होते !’ – काँग्रेसचे नेते राजेंद्रसिंह गुढा

राजेंद्रसिंह गुढा कधी महंमद पैगंबर अथवा येशू ख्रिस्त यांच्या विरोधात असे विधान करू धजावतील का ?