‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये पालट करण्याची सेन्सॉर बोर्डाची सूचना

‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पडुकोण यांनी भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र घातल्याने त्याचा हिंदूंकडून विरोध केला जात आहे. 

कोईम्बतूर येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

भारताला लुटणार्‍यांनी भारताला शहाणपणा शिकवू नये ! – जर्मन लेखिका मारिया वर्थ

जे एका जर्मन लेखिकेच्या लक्षात येते, ते भारतातील एकातरी पत्रकार, लेखक, अभ्यासक यांना कसे लक्षात येत नाही ? ही मंडळी केवळ ‘पुरस्कार वापसी’चे ढोंग करून भारताचे लचके तोडण्यासाठी कार्यरत आहेत. अशांना आता जाब विचारण्याची आवश्यकता आहे !

वझिराबाद येथे जिहाद्यांकडून हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !

जिहाद्यांच्या वाढत्या हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

राहुल गांधी यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा केले सुरक्षा नियमांचे उल्लंघन !

अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर अनुचित घटना घडली, तर त्याला कोण उत्तरदायी रहाणार, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे !

महाराष्ट्रातील ३ साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान !

महाराष्ट्रातील ३ युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना महामारीच्या दृष्टीने भारतात पुढील ४० दिवस महत्त्वाचे !

‘भारतात कोरोनाची लाट आल्यास त्याची तीव्रता अल्प असेल, तसेच रुग्णालयात भरती होण्याचे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अल्प असेल’, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

(म्हणे) ‘हिंदूंना देशातून हाकला, त्यांना नोकरीवरून काढा, भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला !’

अल् कायदाचे अस्तित्व आता नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. अशा वेळी ते टिकवण्यासाठी हिंदूंच्या नावाने मुसलमानांना भडकावण्याचा प्रयत्न अल् कायदा करत आहे; मात्र इस्लामी देश आणि मुसलमान त्याला भीक घालणार नाही, हेही तितेकच खरे आहे; कारण असे करणे त्यांच्यासाठी तोट्याचेच आहे !

पुढील आठवड्यात कडाक्याच्या थंडीची शक्यता !

सध्या देशात अनेक राज्यांत सर्वसाधारण थंडी पडली असली, तरी ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या ५ दिवसांत मात्र हंगामातील सर्वांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देहली आणि राजस्थान येथे तर पारा १ अंश सेल्सियसपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय अभिलेखागाराकडे वर्ष १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धाविषयीची नोंदच नाही !

भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची नोंद ठेवली न जाणे लज्जास्पद ! यास उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक !