
‘जीवामृत’ खत बनवून नैसर्गिक बागायत केल्यावर चांगला परिणाम होत असल्याचे लक्षात येणे
‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीसंबंधी माहिती वाचली आणि त्यानुसार जीवामृत बनवले.

सततच्या सर्दीवर सोपा उपाय
सततच्या सर्दीचे एक कारण आणि त्यावरील उपाय

शरिरातील धातूंचे महत्त्व आणि कार्य !
आपण जेवढ्या चांगल्या दुधाचे विरजण लावू, तेवढे चांगले तूप आपल्याला मिळते. त्याप्रमाणे आपला आहार चांगला असल्यास आपले धातूही उत्तम निर्माण होतील.

गोवा : साळावली धरणाची उंची वाढवल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार असल्याची पर्यावरणतज्ञांची भीती
साळावली धरणाची उंची वाढवल्यास पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न सुटणार नाही; मात्र याने पर्यावरण नष्ट होणार. याउलट सरकारने ओसाड भूमीवर वृक्षारोपण करून वृक्षांची वाढ करण्यावर भर दिला पाहिजे.

गोवा : स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण करणारे वडील पोलिसांच्या कह्यात !
समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे द्योतक !

बाणावली येथील स्वस्त धान्य दुकानातील २३ सहस्र किलो तांदूळ आणि ६ सहस्र किलो गहू गायब
गोवा सरकारने ३ मासांहून अधिक कालावधीसाठी शिधा न नेणार्यांचे शिधापत्रक रहित करण्यात येणार, असे घोषित केल्यामुळे शिधापत्रिका धारकांनी शिधा नेण्यास प्रारंभ केला आहे; मात्र दुकानांमध्ये धान्य उपलब्ध नसल्याने प्रकार उघडकीस आला.