फलक प्रसिद्धीकरता
बंगालच्या मुसलमानबहुल मर्शिदाबाद जिल्ह्यात मामून मुल्ला याच्या घरात देशी बनावटीचे बाँब बनवले जात असतांना झालेल्या स्फोटात मामून याच्यासह साकिरुल सरकार आणि मुस्ताकीन शेख, अशा ३ जणांचा मृत्यू झाला.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- West Bengal Bomb Blast : मुसलमानबहुल मर्शिदाबाद (बंगाल) येथील घरात बाँब बनवतांना स्फोट : ३ मुसलमान ठार
https://sanatanprabhat.org/marathi/861904.html