बांगलादेशात सैन्‍य घुसवा ! 

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेश सरकार पाकिस्‍तानशी जवळीक साधून शस्‍त्रे खरेदी करत आहे. पाकच्‍या साहाय्‍याने भारतात जिहादी आतंकवाद पसरवण्‍याची योजना सरकार आखत आहे, अशी माहिती पाकिस्‍तानी वंशाचे अमेरिकी उद्योगपती साजिद तरार यांनी दिली.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :

  • Sajid Tarar : बांगलादेश भारताविरुद्ध करत आहे जिहादची सिद्धता ! – साजिद तरार, पाकिस्तानी वंशाचे अमेरिकी उद्योगपती
    https://sanatanprabhat.org/marathi/862242.html