जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांचा आतंकवाद्यांचे समर्थन करणारा प्रश्न

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – प्रत्येक काश्मिरीवर बोटे रोखली जात आहेत. असा दिवस कधी येईल, जेव्हा ते आपण भारतीय आहोत, हे मान्य करतील ? यासाठी आपण उत्तरदायी नाही. उत्तरदायींना विचारा की, या डॉक्टरांना (बाँबस्फोटातील आरोपींना) हा मार्ग का स्वीकारावा लागला ? कारण काय होते ? याची सखोल चौकशी आणि अभ्यास करणे आवश्यक आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी देहली बाँबस्फोटावरून केले. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणातील बहुतेक आरोपी हे काश्मिरी मुसलमान डॉक्टर आहेत.
Farooq Abdullah, his son Omar, and even his grandfather have consistently echoed narratives that undermine national interests.
➡️ Time and again, they’ve sympathised with terrorists instead of victims.
🇮🇳 Shameful that governments across parties kept turning a blind eye to such… pic.twitter.com/6UpV4Wvpny
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 16, 2025
फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले की,
‘ऑपरेशन सिंदूर’ने काहीही निष्पन्न झाले नाही. आशा आहे की, असे ऑपरेशन पुन्हा घडणार नाही. या ऑपरेशनमध्ये आमचे १८ लोक मारले गेले. आमच्या सीमा धोक्यात आल्या. (यातून स्पष्ट होते की, फारुख अब्दुल्ला कट्टर पाकप्रेमी आणि जिहादी आतंकवादप्रेमी आहेत ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !