Britain Nurse Attacked By Muslim : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या परिचारिकेवर मुसलमानाकडून आक्रमण

भारतीय वंशाच्या परिचारिका अचम्मा चेरियन

मँचेस्टर (ब्रिटन) – ग्रेटर मँचेस्टरमधील रॉयल ओल्डहॅम रुग्णालयात अचम्मा चेरियन (वय ५० वर्षे) या भारतीय वंशाच्या परिचारिकेवर रूमान हक (वय ३७ वर्षे) या मुसलमानाने कात्रीद्वारे केलेल्या आक्रमणात ती गंभीररित्या घायाळ झाली. अचम्मा या रुग्णालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय विभागात रात्रपाळीवर होत्या. या आक्रमणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

ही गुन्हेगारी मानसिकता अशांमध्ये कुठून निर्माण होते, हे आता जगाला कळू लागले असल्याने त्यावर आता उघडपणे चर्चा होणे आवश्यक झाले आहे !