फलक प्रसिद्धीकरता
नवी मुंबईतील तळोजा सेक्टर ९ येथील पंचानंद इमारतीत दीपावलीनिमित्त महिला विद्युत् रोषणाई करत असतांना मुसलमान पुरुषांनी भांडण उकरून दीप लावायला तीव्र विरोध केला. या वेळी मुसलमान पुरुषांनी महिलांना उद्देशून अत्यंत अश्लील वाक्ये उच्चारली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Muslims Threaten Hindu Women Over Diwali Lighting : तळोजा (नवी मुंबई) येथे दिवाळीतील दिवे लावण्यास मुसलमानांचा तीव्र विरोध ! https://sanatanprabhat.org/marathi/849628.html