५ ऑक्टोबर : सनातनचे संत पू. लक्ष्मण गोरे यांचा ८३ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा (गोवा) येथील सनातनचे ११४ वे संत पू. लक्ष्मण गोरे यांचा आज ८३ वा वाढदिवस

पू. लक्ष्मण गोरे

६.१२.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.