सध्याच्या शिक्षणव्यवस्थेने भारतीय मनावर आणि समूहावर दुष्परिणाम होत आहेत. आजच्या युवा पिढीचा केवळ पैसे कमावणे, हाच उद्देश असतो. परिणामी समाजाची धर्म, संस्कृती आणि माणुसकी यांप्रतीची संवेदनशीलता नष्ट होत आहे.
– विकास दवे, संचालक, मध्यप्रदेश साहित्य अकादमी.