अमरावती – अमरावती महापालिकेतील ७०० कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. वारंवार आंदोलन करूनही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, तसेच महागाई भत्ता देण्याची मागणी आंदोलक करत आहेत.