मुले असंस्कारी असल्याचा हा आहे परिणाम !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मातृदेवो भव। पितृदेवो भव।’ (तैत्तिरीयोपनिषद्, शीक्षा, अनुवाक ११, वाक्य २) म्हणजे ‘आई आणि वडील यांना देव मानावे’, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्‍या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो।’ अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्‍चर्य ते काय ?’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले