सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

मुसलमानांना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला लहानपणापासून शिकवतात; म्हणून ते जगभर त्यांचा प्रभाव पाडतात. याउलट हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हे ‘गुरुमंदिर’, तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या निवासाची खोली ही ‘गुरुमंदिराचे गर्भगृह होत आहे’, असे महर्षींनी सांगणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात काही सकारात्मक पालट दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी, नाणीजधाम यांनी काढलेले गौरवोद्गार !
‘सूर्यदेवाच्या प्रतिमेचा चेहरा अधिकाधिक हसरा दिसणे’, ही गुरुदेवांच्या रामराज्य-स्थापनेच्या कार्याप्रती आनंद व्यक्त करून सूर्यदेवाने दिलेली पावतीच !
विश्वकल्याणासाठी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र
महर्षि व्यासांप्रमाणेच कलियुगातील सर्व ज्ञानसंपन्न दैवी विभूती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !