सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘एखाद्या विषयाचा आपला अभ्यास नसला, तर आपण त्याविषयी काही बोलत नाही, उदा. डॉक्टर कायद्याविषयी काही बोलत नाहीत आणि अधिवक्ते वैद्यकीय क्षेत्राविषयी काही बोलत नाहीत. असे असले, तरी बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्म विषयाचा अभ्यास नसतांना आणि साधना केलेली नसतांना त्याबद्दल रात्रंदिवस विरोधी बोलतात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले