अलाहाबाद उच्च न्यायालयाचा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला आदेश
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या लगत असणार्या ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे वयोमान पडताळण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला तात्काळ त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.
Gyanvapi| Allahabad HC Directs ASI To File Reply On Safe Evaluation Of 'Shiva Linga' Age Sans Any Further Delay, Matter Posted For April 5 @ISparshUpadhyay #AllahabadHighCourt #Gyanvapi #shivalingam #Shivling. https://t.co/qHSAJs1jsR
— Live Law (@LiveLawIndia) March 20, 2023
यावर पुढील सुनावणी ५ एप्रिल या दिवशी होणार आहे. न्यायालयाने या वेळी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अधिक वेळ देण्याची मागणी केली जाऊ नये.