ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी, म्हणजे धर्मद्रोही !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘डॉक्टर, वकील यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का? कसे?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर त्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्न निर्माण होतात !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले