सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘त्या त्या विषयातील तज्ञ एकमेकांशी वाद करू शकतात, उदा. आधुनिक वैद्य (डॉक्टर) आधुनिक वैद्यांशी, वकील वकिलांशी, संगणकतज्ञ संगणकतज्ञांशी; पण अध्यात्माचा काहीच अभ्यास नसलेले आणि साधना न केलेले बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्यांशी वाद करतात. यापेक्षा मूर्खपणाचे दुसरे उदाहरण आहे का ?’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले