बांगलादेशमध्ये आतंकवाद्यांकडून शिवलिंगाची तोडफोड

बांगलादेशमध्ये हिंदु मंदिरे असुरक्षित !

प्रतिकात्मक छायाचित्र

लालमोनिरहाट – येथील लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यामध्ये तिस्ता बाजार परिसरातील शिवमंदिरावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या वेळी आतंकवाद्यांनी शिवलिंगाची तोडफोड केली, तसेच दानपेटीतील पैसे चोरून नेले. याविषयीची माहिती ‘वॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या टि्वटर खात्यावरून देण्यात आली.