२९ सप्टेंबर : वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथील सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचा आज ८० वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथील सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचा आज ८० वा वाढदिवस

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

(२१ ऑगस्ट २०२१ या दिवशी संतपदी विराजमान)

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.