‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको ! – तान्या, संपादिका, ‘संगम टॉक्स’ यू ट्यूब चॅनेल

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘नवरात्रीत लव्ह जिहाद ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

मुंबई – जे हिंदु धर्मातील रूढी, परंपरा आणि देवीदेवता यांना मानत नाहीत, उलट आमच्या देवीदेवतांना घृणास्पद दृष्टीने पहातात, असे मौलाना (इस्लामी अभ्यासक) ‘नवरात्रीत मुसलमानांना प्रवेश हवा’, याच्या बाता करतात. आजपर्यंतचा इतिहास पहाता नवरात्रीतील गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको; कारण गरब्यात सहभागी होणार्‍या हिंदु मुलींना फूस लावली जाते. त्यापुढे ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर घडल्या आहेत. वर्ष १९९५ पासून ब्रिटनमधील ब्रैडफोर्ड (लीड्स) येथे हिंदु मुलींना फूस लावून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांची पथके कार्यरत होती. केरळ उच्च न्यायालयानेही ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे स्पष्ट केले आहे.

तान्या

त्यामुळे ‘लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा हवा’, अशी मागणी ‘संगम टॉक्स’ या यू ट्यूब चॅनेलच्या संपादिका तान्या यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘नवरात्रीत लव्ह जिहाद ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे आणि हिंदु युवतींचे धर्मांतर करणे यांसाठीच लव्ह जिहाद ! – पुष्पा पाल, संस्थापिका, सिंह वाहिनी

पुष्पा पाल

जे लोक म्हणतात, ‘लव्ह जिहाद’ नाही, त्यांना मी सांगते की, मी स्वतः त्याच्या अपप्रकारांना सामोरे गेले होते. हा एक ‘जिहाद’ आहे, हे पटकन लक्षात येत नाही. ‘लव्ह जिहाद’ हा प्रेमासाठी नसून मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे आणि हिंदु युवतींचे धर्मांतर करणे, यांसाठीच योजनाबद्ध पद्धतीने केला जातो. त्यामुळे हिंदु युवती आणि महिला यांनी धर्मशिक्षण घेऊन आता सजग रहाणे आवश्यक आहे.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की..

🟢 नवरात्रि में लव जिहाद ?

__________________________________ 

हिंदु युवतींनी ‘लव्ह जिहाद’विषयी सतर्क रहायला हवे ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, ‘रणरागिणी’ शाखा, हिंदु जनजागृती समिती

कु. प्रतीक्षा कोरगावकर

नवरात्रीत विविध ठिकाणी गरबा खेळण्याचे निमित्त करून अनेक मुसलमान युवक गरब्यात सहभागी होतात आणि यात सहभागी हिंदु युवतींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतात. मग त्या ‘लव्ह जिहाद’ची शिकार होतात. गेल्या काही मासांत १४ ते १८ या वयोगटातील अल्पवयीन मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करत आहे. समितीने याविषयी ग्रंथही प्रकाशित केला आहे. व्याख्याने आणि विविध उपक्रमांतून या समस्येला वाचा फोडून हिंदु युवतींना सतर्क रहाण्याचे आवाहन समिती करत असते.