आता ख्रिस्त्यांकडूनही हिंदूंच्या देवतांचा अवमान !

फलक प्रसिद्धीकरता

मध्यप्रदेशच्या जनसंपर्क विभागाच्या सामाजिक माध्यमाच्या ऑस्टिन थॉमस या कर्मचार्‍याने श्री गणेशाचा अवमान केला आहे. तो श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती स्थापित करतात त्या ठिकाणी बूट घालून बसला होता.