आसाममध्ये अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला बांगलादेशात नेणार्‍या धर्मांधांना अटक

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये २७ ऑगस्टच्या रात्री एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीला बांगलादेशात नेले जात होते; पण पोलिसांनी पाठलाग करून बांगलादेश सीमेजवळ मुलीची सुटका केली आणि सुलेमान अली, रहीम उद्दीन, नसीर उद्दीन आणि छैरउद्दीन यांना अटक केली, अशी माहिती ‘हिंदु व्हॉईस’ या ट्विटर खात्यावर ट्वीटद्वारे देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना इस्लामी देशांप्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !